माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
BT Cotton Seeds : शेतकऱ्यांना सातत्याने सोयाबीनच्या पिकातून नुकसान झेलावे लागत आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून राऊंडअप कापूस बियाण्यांची मागणी वाढत आहे. काळ्या बाजारात जवळपास पाच लाख पाकीट हे प्रतिबंधित बियाणे विक्रीचा अंदाज आहे. वाचा सविस्तर (BT Cotton ...
Car accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघात पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुगवाबाग येथे असलेल्या एका वळणावर ...
Halad Market : वाशिम बाजार समितीत शुक्रवारी (३ मे) रोजी हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हातही बाजार समितीकडे गर्दी केली. परिणामी, तब्बल १४ हजार ३०० क्विंटल हळदीची आवक नोंदवली गेली. (Halad Market) ...
Today Onion Market Rate : राज्यात आज रविवार (दि.०४) रोजी एकूण २८,२४३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४३५७ क्विंटल चिंचवड, १३७५६ क्विंटल लोकल, ८७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...