लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू

मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रविवारी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जयघोषाने दणाणले ...

ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 

एका हल्लेखोराला पोलिसांनी ठार मारले; ज्यूंना लक्ष्य करणारा हा दहशतवादी हल्ला; इस्रायलकडून निषेध ...

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी

नागपुरातील पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत घरांमध्ये घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते ...

डोंबिवलीत शिवसेना-भाजपा 'मनोमिलन'! रवींद्र चव्हाण अन् खासदार श्रीकांत शिंदे दोघेही एकत्र - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत शिवसेना-भाजपा 'मनोमिलन'! रवींद्र चव्हाण अन् खासदार श्रीकांत शिंदे दोघेही एकत्र

Ravindra Chavan Shrikant Shinde Dombivli, Shiv Sena BJP together: भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुरु असलेला वाद मिटल्याची चिन्हे दिसत आहेत ...

अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक

अपहरण झालेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी समजून घेतला घटनाक्रम ...

'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...

Amruta Fadnavis with Lionel Messi in Mumbai: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेस्सीने लावली हजेरी ...

‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकमत महागेम्स’च्या विशेषांकाचे प्रकाशन ...

"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?

नितीन नवीन यांच्या नियुक्तीने बिहार भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पाटणा येथील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. ...