लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली

एका व्यक्तीने आपल्या पाच मुलांना गळफास लावला. यात तीन मुलांची मृत्यू झाला, तर दोन मुले वाचली आहेत. ...

BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार

जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. ...

'ओसी'ची घोषणा झाली, आता पुढे काय? अंमलबजावणीत 'हे' मोठे अडथळे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओसी'ची घोषणा झाली, आता पुढे काय? अंमलबजावणीत 'हे' मोठे अडथळे

ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नाही, ज्यामुळे त्यातील रहिवाशांना वाढीव दराने पाणी व मालमत्ता कराची देणी भरावी लागतात, अशांना ओसी देण्यात येईल व अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल, ही घोषणा स्तुत्य आहे. ...

'अग्निशमन'ला सतावणारे नेमके दुखणे आहे तरी काय? मोठी दुर्घटना, तात्पुरती चर्चा आणि अंमलबजावणी शून्य! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निशमन'ला सतावणारे नेमके दुखणे आहे तरी काय? मोठी दुर्घटना, तात्पुरती चर्चा आणि अंमलबजावणी शून्य!

गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीनंतर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पब आणि रेस्टॉरंटच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत

अभिनेत्याच्या पाळीव श्वानालाही मारलं, स्वत:च व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला... ...

वैद्यकीय शिक्षणात वाढतोय मुलींचा टक्का! २०१९-२० नंतर मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण पुन्हा वाढले - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :वैद्यकीय शिक्षणात वाढतोय मुलींचा टक्का! २०१९-२० नंतर मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण पुन्हा वाढले

यंदा सीईटी सेलने राज्य कोट्यातील जागांसाठी घेतलेल्या प्रवेशप्रक्रियेत तब्बल ४,०४० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतले आहेत. ...

२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?

रविवारी दुपारी यहूदी उत्सवावेळी बाँडी बीचवर हजारो लोक जल्लोष साजरा करत होते. त्याचवेळी २ बंदूकधारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ  - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 

Daily Horoscope in Marathi : आठवड्याची सुरुवात कशी होणार, पहिल्याच दिवशी कोणत्या गोष्टी घडण्याची शक्यता, कोणत्या टाळाव्या लागणार? वाचा तुमची राशी काय सांगतेय... ...