लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार

आदेशाला संबंधित प्राधिकरणासमोर आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार; आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नसल्याचा कंपनीचा दावा ...

'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र

विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करताना भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा आणि अन्य पाच जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे

न्यायालयाच्या आदेशानंतरही अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सौम्य शिक्षेबाबत नाराजी व्यक्त केली. ...

संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला

स्मृतिदिनानिमित्त १३ डिसेंबर रोजी जुन्या संसद भवनाबाहेर दरवर्षीय विशेष समारंभाचे आयोजन केले जाते. ...

ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव

संसदेतील तीन प्रभावशाली सदस्यांची मागणी; टॅरिफचा तोटा अमेरिकेलाच ...

जामनेरमध्ये भीषण अपघातात माय लेकीसह तीन ठार; रिक्षाला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरमध्ये भीषण अपघातात माय लेकीसह तीन ठार; रिक्षाला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक

जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडे दरम्यान ही घटना घडली. ...

पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात; आसाममध्ये भारतीय हवाई दलाचा सेवानिवृत्त अधिकारी अटक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात; आसाममध्ये भारतीय हवाई दलाचा सेवानिवृत्त अधिकारी अटक

पाकिस्तानी गुप्तहेरांशी संबंधाच्या आरोपाखाली वायुदलाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला अटक ...

"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला

वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला. ...