लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मध्यरात्री गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावरच कोयत्याने हल्ला; पुण्याच्या डेक्कन परिसरातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यरात्री गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावरच कोयत्याने हल्ला; पुण्याच्या डेक्कन परिसरातील घटना

या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलीस दलात संतापाचे वातावरण आहे ...

तुमची जमीन धरणात गेल्यास धरणग्रस्ताचा दाखला कसा काढायचा? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची जमीन धरणात गेल्यास धरणग्रस्ताचा दाखला कसा काढायचा? वाचा सविस्तर 

Dharangrasta Dakhala : प्रकल्पग्रस्तांना 'प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र' दिले जाते, जे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देते. ...

गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान

गाझा पट्टीतील युद्धविराम योजनेवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात थेट फोनवरच तुफान वाद झाल्याचे म्हटले जात आहे. ...

प्रिया-उमेशच्या संसाराची १४ वर्ष, बलून फाईटचा गोड Video Viral - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया-उमेशच्या संसाराची १४ वर्ष, बलून फाईटचा गोड Video Viral

या गोड व्हिडीओमुळे चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंद पुन्हा एकदा अनुभवता आला. ...

Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल

Manas Polymers Listing: कंपनीच्या आयपीओला उत्तम लिस्टिंग मिळाली आहे. या एसएमई सेगमेंटचा आयपीओ एनएसई एसएमईवर १५३.९० रुपयांना म्हणजेच ९० टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. ...

स्टेज ४ कॅन्सरमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस गळले; Bald लूक शेअर करत झाली भावुक, म्हणाली- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेज ४ कॅन्सरमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस गळले; Bald लूक शेअर करत झाली भावुक, म्हणाली-

कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमुळे अभिनेत्रीचे केस गळाले. अभिनेत्री सोशल मीडियावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे त्यामुळे सर्वांनी तिचंं कौतुक केलंय ...

Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी

१० दिवसांनी फिर्याद नोंद ...

मुंबईच्या स्ट्रीट फूडसारखी झणझणीत लसूण चटणी – घरच्या घरी सोपी रेसिपी! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुंबईच्या स्ट्रीट फूडसारखी झणझणीत लसूण चटणी – घरच्या घरी सोपी रेसिपी!

Garlic Chutney Recipe: बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधील चटण्यांपेक्षा ही घरी बनवलेली लसणाची खास चटणी आपल्या जेवणाचा आनंद नक्कीच वाढवेल. ...