लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी

१० दिवसांनी फिर्याद नोंद ...

मुंबईच्या स्ट्रीट फूडसारखी झणझणीत लसूण चटणी – घरच्या घरी सोपी रेसिपी! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुंबईच्या स्ट्रीट फूडसारखी झणझणीत लसूण चटणी – घरच्या घरी सोपी रेसिपी!

Garlic Chutney Recipe: बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधील चटण्यांपेक्षा ही घरी बनवलेली लसणाची खास चटणी आपल्या जेवणाचा आनंद नक्कीच वाढवेल. ...

'लाखात एक आमचा दादा'ने घेतला निरोप! ईशा संजय झाली भावुक; म्हणाली- "सेट खूप मिळतील पण घर नाही..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाखात एक आमचा दादा'ने घेतला निरोप! ईशा संजय झाली भावुक; म्हणाली- "सेट खूप मिळतील पण घर नाही..."

Isha Sanjay : 'लाखात एक आमचा दादा'चा प्रवास नुकताच संपला आहे. या मालिकेतील 'राजश्री'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत झाल्यावर एक अत्यंत भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ...

हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)

हरमनप्रीत कौर अन् संधू या दोघींच्यात नेमकं काय घडलं?  ...

कोल्हापुरात लोहपुरुष ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा उत्साहात; ५०० स्पर्धकांचा सहभाग - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात लोहपुरुष ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा उत्साहात; ५०० स्पर्धकांचा सहभाग

१.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग असे स्पर्धेचे स्वरूप ...

"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

एसएमएस रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. ...

जावेद अख्तर यांनी मानले महाराष्ट्राचे आभार, म्हणाले "वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आलो अन्..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अख्तर यांनी मानले महाराष्ट्राचे आभार, म्हणाले "वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आलो अन्..."

महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल काय म्हणाले जावेद अख्तर? ...

भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास? - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?

अँड्रोथ हे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) मालिकेतील दुसरे जहाज असेल. पूर्व नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल राजेश पेंढारकर हे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. ...