eGramSwaraj सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत असून, ग्रामस्थांना गावात कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला याची माहिती घेऊन निधीचा योग्य वापर होत आहे का? याची तपासणी करता येणार आहे. ...
तुमचं पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी, तुम्हाला दरवर्षी काही गोष्टी न चुकता कराव्या लागतात. जर आता हे महत्त्वाचं काम तुम्ही केलं नाही तर तुमचं पेन्शन अडकूही शकतं. ...
Credit Score : सणासुदीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यावेळी, Amazon, Flipkart आणि Myntra सारख्या अनेक ऑनलाइन मार्केटप्लेसनी आधीच दिवाळी सेल सुरू केला आहे. पण, या खरेदीच्या नादात तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. ...