लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'जमीन विकून मला पैसे नाहीतर तुकडे करून...', पत्नीचे तरुणासोबत प्रेमसंबंध, धमकीनंतर पतीचे एसपींना पत्र - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'जमीन विकून मला पैसे नाहीतर तुकडे करून...', पत्नीचे तरुणासोबत प्रेमसंबंध, धमकीनंतर पतीचे एसपींना पत्र

Wife Threatening Husband: मेरठमधील सौरभ सारखीच हत्या करण्याची धमकी पत्नी पतीला दिली. पतीचे तीन वर्षांपासून तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे पतीने पोलीस अधीक्षकांना सांगितले. ...

Kolhapur: अंबाबाई मंदिर परिसर उद्यापासून विद्युत दिव्यांनी उजळणार, देवीच्या स्तोत्रांचे मंजूळ स्वर निनादणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाई मंदिर परिसर उद्यापासून विद्युत दिव्यांनी उजळणार, देवीच्या स्तोत्रांचे मंजूळ स्वर निनादणार

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या ऐतिहासिक खांबावरील बल्बची रोषणाई, तसेच मंजूळ स्वर उद्या, रविवारी देवीच्या रथोत्सवाच्या ... ...

IPL 2025 : २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा करत 'सिंग इज किंग' शो दाखवला, पण... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा करत 'सिंग इज किंग' शो दाखवला, पण...

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तो मागील डावातील कसर भरून काढत मोठी इनिंग खेळणार का ते पाहण्याजोगे असेल.  ...

कर्जदाराकडून माझा खूप छळ होतोय; रिक्षाचालकाच्या आत्महत्येने कल्याणमध्ये खळबळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जदाराकडून माझा खूप छळ होतोय; रिक्षाचालकाच्या आत्महत्येने कल्याणमध्ये खळबळ

कल्याणमध्ये एका रिक्षाचालकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ...

जालन्यातील नागरी सुविधांच्या अभावाबाबत जनहित याचिका; मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यातील नागरी सुविधांच्या अभावाबाबत जनहित याचिका; मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस

या जनहित याचिकेवर आठ आठवड्यानंतर (उन्हाळ्याच्या सुटीनंतर) पुढील सुनावणी होणार आहे. ...

कंत्राटी शिक्षकांची वेतनावाचून उपासमार; जगायचं तरी कसं ? - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कंत्राटी शिक्षकांची वेतनावाचून उपासमार; जगायचं तरी कसं ?

सहा महिन्यांपासून वंचित : पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू आहे अध्यापन कार्य ...

Halad Market Update: 'या' बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Market Update: 'या' बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Halad Market Update : सध्या हळदीचा काढणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. बाजार समितीमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विशेषत: शुक्रवारी या बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक (arrival) नोंदविण्यात आली. वाचा सविस्तर (Halad Market) ...

प्रशासनाने रेती घाट लिलाव प्रक्रिया का थांबविली ? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रशासनाने रेती घाट लिलाव प्रक्रिया का थांबविली ?

नदीपात्र वाचले की पोखरले?: घरकुलधारकांना रेती देण्याचे काय झाले? ...