लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुंबईच नव्हे, इतर शहरांतही हल्ले करण्याचे राणाचे कारस्थान होते, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईच नव्हे, इतर शहरांतही हल्ले करण्याचे राणाचे कारस्थान होते, धक्कादायक माहिती समोर

Tahawwur Rana News: मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याने केवळ मुंबईच नव्हे तर भारतातील इतर शहरांमध्येही दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखला होता असा युक्तिवाद एनआयएने दिल्लीतील न्यायालयात केला. ...

विज्ञान व पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी परस्परविरोधी नाहीत, होमिओपॅथी परिषदेत डॉ. जसवंत पाटील यांचे मत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विज्ञान व पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी परस्परविरोधी नाहीत, होमिओपॅथी परिषदेत डॉ. जसवंत पाटील यांचे मत

Homeopathy Conference News: आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी आता परस्परविरोधी नाहीत, तर त्यांची उत्तम सांगड घालून प्रभावी वैद्यकीय उपचार करता येतात, असे फुप्फुस विकारतज्ज्ञ व होमिओपॅथीचे समर्थक डॉ. जसवंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार

Tahawwur Rana News: भारतीयांना अशीच अद्दल घडविली पाहिजे, असे उद्गार मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तहव्वूर राणाने डेव्हिड कोलमन हेडलीकडे काढले होते. हा हल्ला करताना मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही राणाने कौतुक केले ह ...

विमानातून उतरताच घेतले बलात्कार प्रकरणाचे अपडेट, वाराणसीतील दौऱ्यात पंतप्रधान माेदींचे अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातून उतरताच घेतले बलात्कार प्रकरणाचे अपडेट, वाराणसीतील दौऱ्यात पंतप्रधान माेदींचे अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश

Narendra Modi News: वाराणसी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून याची सविस्तर माहिती घेतली. ...

ईडीला अधिकार आहेत तसे लोकांनाही आहेत, त्यांचाही विचार करा, सर्वोच्च न्यायालयाने झापले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीला अधिकार आहेत तसे लोकांनाही आहेत, त्यांचाही विचार करा, सर्वोच्च न्यायालयाने झापले

Supreme Court News: ईडीचे मूलभूत अधिकार आहेत, मग त्यांनी जनतेच्या मूलभूत अधिकारांचाही विचार करायला हवा या शब्दांत न्यायालयाने पुन्हा एका ईडीला फटकारले आहे. ...

देशात मागास जिल्ह्यांची गरिबी हटली, १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांत गरिबीत जलद घट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मागास जिल्ह्यांची गरिबी हटली, १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांत गरिबीत जलद घट

Poverty In India: देशातील १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी जवळजवळ निम्म्या जिल्ह्यांमध्ये आर्थिक वर्ष २०१५-१६ व आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान त्यांच्या राज्याच्या सरासरीपेक्षा गरिबीत जलद घट झाली आहे. ...

रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा

Indian Railway News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय

Court News: चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. यामुळे मानवी दातांनी चावणे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे. ...