लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

चेंबूर गोळीबार; मुख्य शूटर्ससह दोघांना अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर गोळीबार; मुख्य शूटर्ससह दोघांना अटक

Chembur Firing News;नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान (५०) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मुख्य शूटरसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अफसर खान (२०) आणि फिरोज बद्रुद्दीन खान (५४), अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...

व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले...

US-China Trade war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनविरोधातील समतुल्य आयात शुल्क (रिसिप्रोकल टॅरिफ) १४५ टक्के केल्यानंतर चीनने पुन्हा एकदा प्रत्युत्तर देऊन अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवून १२५ टक्के केले आहे. चीनच्या सीमा श ...

Hanuman Jayanti 2025: चिरंजीवी हनुमान यांचे आजही वास्तव्य आढळते 'या' तीन ठिकाणी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2025: चिरंजीवी हनुमान यांचे आजही वास्तव्य आढळते 'या' तीन ठिकाणी!

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणा असा अनेकांचा आग्रह असतो कारण ते चिरंजीवी आहेत, पण ते राहतात कुठे? तर 'या' तीन ठिकाणी! ...

विहीर मालकांच्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुंबई पालिकेचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विहीर मालकांच्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुंबई पालिकेचा निर्णय

Water Tanker: टँकर चालकांच्या मागण्या व बंदवर तातडीने तोडगा काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्यानंतर मुंबई महापालिकेने विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. ...

मुंबईच नव्हे, इतर शहरांतही हल्ले करण्याचे राणाचे कारस्थान होते, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईच नव्हे, इतर शहरांतही हल्ले करण्याचे राणाचे कारस्थान होते, धक्कादायक माहिती समोर

Tahawwur Rana News: मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याने केवळ मुंबईच नव्हे तर भारतातील इतर शहरांमध्येही दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखला होता असा युक्तिवाद एनआयएने दिल्लीतील न्यायालयात केला. ...

विज्ञान व पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी परस्परविरोधी नाहीत, होमिओपॅथी परिषदेत डॉ. जसवंत पाटील यांचे मत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विज्ञान व पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी परस्परविरोधी नाहीत, होमिओपॅथी परिषदेत डॉ. जसवंत पाटील यांचे मत

Homeopathy Conference News: आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी आता परस्परविरोधी नाहीत, तर त्यांची उत्तम सांगड घालून प्रभावी वैद्यकीय उपचार करता येतात, असे फुप्फुस विकारतज्ज्ञ व होमिओपॅथीचे समर्थक डॉ. जसवंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार

Tahawwur Rana News: भारतीयांना अशीच अद्दल घडविली पाहिजे, असे उद्गार मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तहव्वूर राणाने डेव्हिड कोलमन हेडलीकडे काढले होते. हा हल्ला करताना मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही राणाने कौतुक केले ह ...

विमानातून उतरताच घेतले बलात्कार प्रकरणाचे अपडेट, वाराणसीतील दौऱ्यात पंतप्रधान माेदींचे अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातून उतरताच घेतले बलात्कार प्रकरणाचे अपडेट, वाराणसीतील दौऱ्यात पंतप्रधान माेदींचे अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश

Narendra Modi News: वाराणसी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून याची सविस्तर माहिती घेतली. ...