लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...

नमाज पठणाचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेकडून शनिवार वाड्याच्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आलं. ...

प्रसाद ओकची पत्नी मंजिरीनं गाठलं केदारनाथ, यंदा मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकची पत्नी मंजिरीनं गाठलं केदारनाथ, यंदा मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार?

बर्फाच्छादित डोंगर आणि शांत वातावरणातील हे फोटो मन प्रसन्न करणारे आहेत ...

ओंकार हत्तीचा बंदोबस्त करा! अन्यथा शेतात बसून आंदोलन; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांचा इशारा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओंकार हत्तीचा बंदोबस्त करा! अन्यथा शेतात बसून आंदोलन; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांचा इशारा

कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये 'ओंकार' या हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, भातशेती आणि बागायती पिके धोक्यात आली आहेत. ...

मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच! ...

महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक

टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत असा आरोप शिंदेसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केला. ...

लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

एका गर्भवती महिलेची माजी लिव्ह-इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला. ...

अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला...

Israel Hamas War: मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. ...

Kanda Bajarbhav : आज 19 ऑक्टोबरला कांद्याला प्रति क्विंटलला काय दर मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : आज 19 ऑक्टोबरला कांद्याला प्रति क्विंटलला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज १९ ऑक्टोंबर रोजी साधारण साडेआठ हजार क्विंटल कांदा आवक झाली.  ...