लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'रोमँटिक हिरो' इमेजवर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया; म्हणाला, "आधीपासूनच माझ्यावर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रोमँटिक हिरो' इमेजवर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया; म्हणाला, "आधीपासूनच माझ्यावर..."

आधी 'आरपार' आणि आता 'प्रेमाची गोष्ट २'मधून तो पुन्हा सर्वांना प्रेमात पाडणार आहे. ...

अल्पवयीन बालकाच्या मृत्यूची भरपाई किमान वेतन लक्षात घेता नियमानुसार देणे गरजेचे ; न्यायालयाने दिले निर्देश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बालकाच्या मृत्यूची भरपाई किमान वेतन लक्षात घेता नियमानुसार देणे गरजेचे ; न्यायालयाने दिले निर्देश

Nagpur : मोटार वाहन अपघातामुळे मृत्यू झालेल्या न कमावत्या अल्पवयीन बालकाचे भविष्यातील मासिक आर्थिक उत्पन्न गृहित धरण्यासाठी घटनेच्यावेळी लागू असलेला किमान वेतनाचा नियम विचारात घेणे आणि त्या आधारावर बालकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई अदा करणे आवश्यक ...

OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल

अरविंदच्या भावाने ओला कंपनीचे मालक भावेश अग्रवालसह काही लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भावेश अग्रवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...

Aadhaar Card Update: साहेब, ‘बारकोड’साठी आता २५ वर्षांनी पुन्हा लग्न करू काय ?; शिराळ्यातील दाम्पत्य हतबल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Aadhaar Card Update: साहेब, ‘बारकोड’साठी आता २५ वर्षांनी पुन्हा लग्न करू काय ?; शिराळ्यातील दाम्पत्य हतबल

आधार दुरुस्तीसाठी ‘बारकोड’ विवाह प्रमाणपत्राची अट  ...

"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान

गेल्या शुक्रवारी युक्रेनियन अध्यक्ष आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतर, हे विधान आले आहे. ...

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

भारतीय शेअर बाजार दीपावलीच्या निमित्तानं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीसह ग्रीन झोनमध्ये बंद झाला. कामकाजाच्या अखेरीस सेन्सेक्स ४४१.१८ अंकांनी किंवा ०.४९ टक्के तेजीसह ८३,८४,३६३.३७ वर बंद झाला. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात किचिंत सुधारणा; कसा मिळाला दर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात किचिंत सुधारणा; कसा मिळाला दर?

Kanda Market कांदा, बटाटे, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, शेवगा यांची आवक घटल्याने भाव वधारले आहेत. पालेभाज्यांमध्ये मेथीची आवक कमी झाल्याने भाव वाढले. ...

"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले...

अमिताभ यांनी पहाटे ५ वाजता एक ट्विट शेअर केलं. जे चर्चेत आलं आहे. ...