रायगड जिल्ह्यातील एका तरुणाचे एप्रिल २०२३ मध्ये लग्न झाले होते. काही दिवस त्यांच्यात ठीक चालले होते. परंतू, काही महिन्यांतच त्यांच्यात वाद होऊ लागले. यानंतर पती-पत्नी वेगवेगळे राहू लागले. ...
Crop Loan : बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे, त्यांनी ३१ मार्चच्या आत फक्त मुद्दल भरावी, व्याज भरू नये. ...
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील लखनौमदील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. ...
कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर दाखल केलेल्या विनयभंगाच्या ... ...
टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरच सुरू होणार आहे. माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार आहेत तशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. ...