लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ChatGPT शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या GPT चा फुल फॉर्म... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या GPT चा फुल फॉर्म...

Ai आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. ...

Arun Godbole Passes Away: अरुणकाकांच्या निधनाने किमयागार हरपला !, सातारकरांनी व्यक्त केल्या भावना  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Arun Godbole Passes Away: अरुणकाकांच्या निधनाने किमयागार हरपला !, सातारकरांनी व्यक्त केल्या भावना 

Arun Godbole Death: कविता, प्रवासवर्णन, ललित, संतसाहित्य अशा विविध प्रकारचे साहित्यलेखन त्यांनी केले ...

जिल्ह्यातील साडेचार हजार शिक्षक अखेर कार्यमुक्त;शिक्षकांना आजपासून नवीन शाळेत रुजू होण्याचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील साडेचार हजार शिक्षक अखेर कार्यमुक्त;शिक्षकांना आजपासून नवीन शाळेत रुजू होण्याचे आदेश

- ऑनलाइन बदलीचा गोंधळ संपला: अंमलबजावणीत विलंब होऊ न देण्याचे आदेश ...

AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग

अफगाणिस्तानचा सर्वात मोठा विजय ...

Diwali 2025: घराच्या मुख्य प्रवेश द्वाराला उंबरठा का हवा? लक्ष्मी पूजेआधी करा 'हे' बदल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: घराच्या मुख्य प्रवेश द्वाराला उंबरठा का हवा? लक्ष्मी पूजेआधी करा 'हे' बदल!

Diwali 2025 Laxmi Puja: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे आणि २१ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन; लक्ष्मी कृपेसाठी वास्तु नुसार घराच्या उंबरठ्याबाबत दिलेले बदल करून घ्या. ...

Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन

Actor Pankaj Dheer Passes Away : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

केदारनाथचा ९ तासांचा प्रवास फक्त ३६ मिनिटांत! गौतम अदानींचा ४०८१ कोटींचा मेगा प्रोजेक्ट, पाहा व्हिडिओ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केदारनाथचा ९ तासांचा प्रवास फक्त ३६ मिनिटांत! गौतम अदानींचा ४०८१ कोटींचा मेगा प्रोजेक्ट, पाहा व्हिडिओ

Kedarnath Dham : सध्या केदारनाथ धामची यात्र करण्यासाठी १० तासांहून अधिक वेळ लागतो. या प्रकल्पानंतर हा वेळ फक्त ३६ मिनिटांवर येणार आहे. ...

'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. याआधी विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाला मतदार याद्यांबाबत निवेदन दिले. ...