Priyanka Chaturvedi on Afghanistan Attack: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांनी शुक्रवारी परस्पर संमतीने ४८ ... ...
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात दरोडेखोर येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे अन्वेषण कक्षाचे पोलिस हवालदार संदीप भागरे यांना मिळाली होती. त्याच आधारे पथकाने सापळा रचून काही जणांना पकडले. ...
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी दोषी ठरवले. एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...
उद्धवसेना आणि मनसेने सोमवारी ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूककोंडी, कचरा, पाणी समस्या, रस्त्यांवरील खड्डे आदींसह इतर मुद्दे घेऊन पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेसही सहभागी झाले होते. ...
शिवसेनेतील अनेक महिला आजही पक्षाशी एकनिष्ठ आहेत. ज्या गेल्या त्या लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदेने पगारी मतदार निर्माण केले होते. पगार द्या आणि मत घ्या. त्यापेक्षा आम्हाला रोजगार निर्माण करून द्या, असे स्वाभिमानाने सांगायला हवे होते, असे त्यांनी सा ...
Halad Market : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीच्या मोंढ्यात 'पिवळ्या सोन्या'ला अखेर भाववाढीची झळाळी मिळाली आहे. हळदीला सरासरी १२ हजार ७०० रु. दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून बाजारात पुन्हा चैतन्य परतले आहे. आवक मंदावल्याने आणि सणासुदी ...