लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

३ हजार ४८५ हॉटेल्स, कॅन्टीनच्या अन्नाची एफडीएकडून तपासणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ हजार ४८५ हॉटेल्स, कॅन्टीनच्या अन्नाची एफडीएकडून तपासणी

या अभियानांतर्गत हॉटेल्स, कॅन्टीन्स अशा तब्बल ३ हजार ४८५ विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.  ...

‘अनन्तम हायवेज इनविट’ची एनएसई, बीएसईवर नोंदणी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘अनन्तम हायवेज इनविट’ची एनएसई, बीएसईवर नोंदणी

दिलीप बिल्डकॉनचा या इनविटमध्ये ७४ टक्के आणि अल्फा अल्टरनेटिव्ह्सचा २६ टक्के वाटा आहे. ...

साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

पैसे दे! नाहीतर... UPI पेमेंट फेल होताच विक्रेत्याची गुंडगिरी; १५ रुपयांच्या समोश्यासाठी दिलं महागडं घड्याळ - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पैसे दे! नाहीतर... UPI पेमेंट फेल होताच विक्रेत्याची गुंडगिरी; १५ रुपयांच्या समोश्यासाठी दिलं महागडं घड्याळ

मध्य प्रदेशात रेल्वे स्थानकावर एका समोसा विक्रेत्याची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

सोलापुरात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी एका विवाहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण

एका रशियन महिलेने तिच्या घरी काम करणाऱ्या हाऊस हेल्पला म्हणजेच मेडला महिन्याला तब्बल ४५ हजार पगार दिला आहे. ...

विषारी औषधांचा विळखा कसा सोडवणार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी औषधांचा विळखा कसा सोडवणार?

केवळ त्या प्रतिमेवरच पुढे भारतीय उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व टिकून राहील. ...

Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट

स्मृती-पलाश लग्न बंधनात अडकणार ही गोष्ट पक्की झाल्यावर आता ते लग्नाचा मुहूर्त कधी काढणार? त्याची दोघांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल. ...