लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

KBC 17: दोन बच्चन आमनेसामने! सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: दोन बच्चन आमनेसामने! सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

'कौन बनेगा करोडपती १७'च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर सहभागी झाले होते. तेव्हा सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत भन्नाट डान्स केला ...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई

पोलिस यंत्रणेत खळबळ ...

खरेदीचा उत्साह, बाजारात चैतन्य; व्यापारी वर्ग खूश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरेदीचा उत्साह, बाजारात चैतन्य; व्यापारी वर्ग खूश

लक्ष्मीपूजनासाठी झाडू, लाह्या-बत्ताशा, मिठाई, चोपडी घेण्यासाठी लगबग ...

"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ...

परिणीती-राघवला बाळ झाल्यावर प्रियंका चोप्रा झाली भावुक, दिल्या खास शुभेच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती-राघवला बाळ झाल्यावर प्रियंका चोप्रा झाली भावुक, दिल्या खास शुभेच्छा

प्रियंका चोप्रा मावशी बनली आहे. ...

कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग

एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर गाझियाबादच्या एलआयसीची फसवणूक करून तब्बल ७२ लाखांचा विमा क्लेम केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

हे शांतता क्षेत्र आहे... फटाके फोडण्याचे ठिकाण नाही! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे शांतता क्षेत्र आहे... फटाके फोडण्याचे ठिकाण नाही!

छत्रपती शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट्स असोसिएशनचे पोलिसांना पत्र  ...

Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!

एकूण ३७४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सेहवागने १७,२५३ धावा ठोकल्या आहेत. यात २३ कसोटी शतके आणि १५ एकदिवसीय शतकाे (एकूण ३८) आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३१९ असून, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले आहे. ...