लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

मागील निवडणुकीवर नजर टाकली तर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली होती तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली होती ...

जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले

खोकुर्ले येथे रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म आणि मृत्यू! आई होण्याचे स्वप्न भंगले ...

४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, वाकड येथील घटनेने खळबळ ...

School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

School Holiday on 20 August: राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...

Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट

शुबमन गिलला उप कर्णधार का केलं? सूर्यकुमार यादव म्हणाला की,.. ...

टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा

How To Make Masala Chai At Home (Easy Masala Chai Recipe): चहामध्ये आले (Ginger) जास्त वेळ उकळले तर चहा नासण्याची शक्यता असते. ...

सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी,  रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी,  रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी

कोयना धरण दरवाजे १३ फुटांवर : ९५ हजार क्यूसेक विसर्ग; पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत ...

भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान

रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून भारताला लक्ष्य केले जात असल्याचे भारताने यापूर्वीही म्हटले आहे. ...