लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

अग्निशमन दलाने काच तोडून हवेचा मार्ग केला मोकळा, गाडी ओढून वडाळा स्थानकात प्रवाशांना उतरविले ...

ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक

अंजली तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला हॉस्पिटलला नेले मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. ...

यवतमाळ: बिअर बारच्या मागे विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, दगडाने ठेचून हत्या - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ: बिअर बारच्या मागे विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, दगडाने ठेचून हत्या

देवराव गुंजेकर हा गल्लीबोळात फिरून भंगार वेचण्याचं काम करायचा. तो दारूच्या प्रचंड आहारी गेल्याचे सांगण्यात येते. ...

खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला

डोंबिवली पश्चिमेला देखील सखल भागात पाणी साचले होते, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरले. ...

उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

मागील निवडणुकीवर नजर टाकली तर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली होती तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली होती ...

जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले

खोकुर्ले येथे रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म आणि मृत्यू! आई होण्याचे स्वप्न भंगले ...

४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, वाकड येथील घटनेने खळबळ ...

School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

School Holiday on 20 August: राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...