HDFC Online Service : एचडीएफसी बँकेच्या काही सेवा २२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजल्यापासून २३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे सात तासांसाठी बंद राहतील. ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने गेल्या पाच दिवसांत हाहाकार माजवला आहे. पिके पाण्याखाली, घरे उद्ध्वस्त, जनावरे दगावली आणि जीवितहानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून प्रशासनावर तातडीने मदत ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: ठाकरे ब्रँड आणि महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. परंतु, शशांक राव यांच्या पॅनलने कोणताही गाजवाजा न करता दणदणीत विजय मिळवला ...
Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी खुलासा केला आहे की, वयाच्या ७९ व्या वर्षीही त्या मुंबईत एकट्या राहतात. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा, सून आणि नात आहे, परंतु ते त्यांच्यासोबत राहत नाहीत. ...
Fertilizer PoS राज्यात अनुदानित खत विक्री करण्यासाठी कृषी विभागाकडून विक्रेत्यांना आधुनिक ई-पॉस यंत्राचे बंधन करण्यात आले असले तरी सुमारे साडेसात हजार विक्रेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. ...
India-China Trade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे भारत आणि चीन यांच्यातील जवळीक वाढली आहे. भारत आणि चीनमधील समीकरणं बदलली आहेत. दोघांचेही संबंध खूप वेगाने सुधारू लागलेत. ...