लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

रुबीना दिलैकच्या मेकओव्हरचं सिक्रेट उघड! डॉक्टरांनीच सांगितलं चेहऱ्यावर काय काय केलं... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रुबीना दिलैकच्या मेकओव्हरचं सिक्रेट उघड! डॉक्टरांनीच सांगितलं चेहऱ्यावर काय काय केलं...

What is the secret behind Rubina Dilaik's makeover : प्लास्टीक सर्जन डॉ. मिथून पांचाल यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Pune Rain : पावसाने गाठल्याने ओला,उबेर रिक्षा अन् कॅब चालकांकडून प्रवाशांची लूट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain : पावसाने गाठल्याने ओला,उबेर रिक्षा अन् कॅब चालकांकडून प्रवाशांची लूट

- मनमानी कारभारामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड ...

भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारताने नूर खान, सरगोधा, बोहलरी, जेकबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान, रफीकी, मुरीद, चुनियान आणि पसरूर यासह अनेक पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले. ...

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध; गावकऱ्यांनी आमदार वानखेडे यांना धरले धारेवर ! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध; गावकऱ्यांनी आमदार वानखेडे यांना धरले धारेवर !

Yavatmal : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला केला विरोध ...

India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

India Cotton Custom Duty: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा बॉम्ब भारतावर फोडल्यानंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला. केंद्राने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील सीमा शुक्ल रद्द केले आहे.  ...

भक्तांचा होणार सुखद अन् सोयीस्कर प्रवास; गणेशोत्सवात पुणे ते सिंधुदुर्ग जादा उड्डाणे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भक्तांचा होणार सुखद अन् सोयीस्कर प्रवास; गणेशोत्सवात पुणे ते सिंधुदुर्ग जादा उड्डाणे

कोकणातील गणपती उत्सव प्रसिद्ध आहे. पुण्यात कामानिमित्त स्थायिक असलेल्या अनेक कोकणवासीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळ गावी जातात. ...

ओढ्यातून दररोजचा प्रवास;मेटपिलावरेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात;पुलाच्या उभारणीची ग्रामस्थांची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओढ्यातून दररोजचा प्रवास;मेटपिलावरेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात;पुलाच्या उभारणीची ग्रामस्थांची मागणी

- हा प्रवास मुलांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. कैलास जोरकर यांनी आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी वेल्हे येथे भाड्याने खोली घेऊन व्यवस्था केली आहे ...

पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ

लोकल सेवा ठप्प असल्याने रेल्वे प्रवासी प्रशासनावर संतापले आहे. तासनतास वाट पाहूनही रेल्वे सुरू होत नाही. ...