लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?

Anil Ambani Sebi: अनिल अंबानी यांच्या अडचणी सातत्यानं वाढत आहेत. पाहा काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. ...

"लग्नाचा ११ वा वाढदिवस पण आज..; शेफालीसाठी पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाचा ११ वा वाढदिवस पण आज..; शेफालीसाठी पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस आहे. पण आज शेफाली या जगात नाही. त्यानिमित्त परागने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग मनात ठेवून दोन तरुणांनी हॉकी स्टिक, लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री घडली. ...

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरातून पावसाची लाट; 'या' जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरातून पावसाची लाट; 'या' जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.(Maharashtra Weather ...

आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."

मुलगा विचित्र वागायला लागल्याने काही दिवसांपूर्वी भारतीने लाबूबू डॉल जाळली होती. ...

अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  पुन्हा एकदा सत्तेत आल्यापासून तिथे राहणाऱ्या इतर देशातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.   ...

“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

Uddhav Thackeray News: जनतेच्या न्यायहक्कासाठी आपण लढत राहू. आता यांची सत्ता जाण्याची वेळ आली आहे. यांची नाटके लोकांनी ओळखली आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ

Gold Rate Forecast: गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत मोठे चढ-उतार दिसून येत आहे. असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...