लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे?

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. ...

भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 

सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी, अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत... ...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज

सरकारने सरकारी वकिलांशी बोलण्याबाबत पुढाकार घेतला का? तुम्ही त्यांची भेट घेतली का? ...

दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ

दोन मुलांच्या जन्मानंतर वाढलेलं वजन, ट्रोल झालेली ही बॉलिवूड अभिनेत्री ...

बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम

Minimum Balance In Saving Account: नुकताच आयसीआयसीआय बँकेनं ग्राहकांना झटका देत बचत खात्यातील मिनिमम बॅलन्सची रक्कम ५० हजारांपर्यंत वाढवली आहे. यानंतर आता यासंदर्भात काही नियम आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय. ...

'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी

जनहित याचिकेवर १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागितले ...

‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

CM Devendra Fadnavis Reply To Uddhav Thackeray: जो पराभव होतो आहे, तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. त्यामुळे लोकांनी घरी बसवले, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. ...

आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले...  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील मुनीर यांची री ओढत भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. ...