लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणारच ...

'मतचोरी' विरोधात विरोधक एकवटले; ३०० खासदारांचा आयोगावर महामोर्चा, 'इंडिया' आघाडीची एकी, 'आप'ही सामील - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतचोरी' विरोधात विरोधक एकवटले; ३०० खासदारांचा आयोगावर महामोर्चा, 'इंडिया' आघाडीची एकी, 'आप'ही सामील

संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या दिशेने कूच करणाऱ्या खासदारांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले, नंतर संसद परिसरात नेऊन सोडून दिले ...

पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ...

शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय? - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले. ...

'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर

बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) ला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या दुटप्पीपणावर निवडणूक आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

Indian Embassy in Pakistan : इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांच्या निवासस्थानांमध्ये आणि कार्यालयांमध्ये अनधिकृत प्रवेशाच्या घटना घडल्या आहेत. ...

टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!

T20 Asia Cup Record: टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या ५ फलंदाजांच्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचे नावे आहेत. परंतु, अशी कामगिरी करणारा विराट कोहली एकमेव आहे. ...

ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक

पोलीस दलात भरती झाल्यानंतर ट्रेनिंगच्या काळात अनुज आणि स्वीटी यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांचं अफेअर सुरू झालं. पण, नंतर अनुज यांचं लग्न झालं. लग्नामुळे दोघांचं नातं तुटलं; पण नंतर पुन्हा दोघे जवळ आले. त्याचा शेवट भयंकर झाला.  ...