एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
Third Shravan Somwar 2025: श्रावण महिन्यात शेवटचे दोन सोमवार राहिले असून, शिवपूजनाला वाहायची शिवामूठ, मान्यता जाणून घ्या... ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे, फळबागांचे आणि भाजीपाल्याचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कृषी उपाययोजना करणे गर ...
सर्व मिसिंग लिंकची लांबी १२ किलोमीटर असून या लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार ...
Bengaluru Metro Yellow: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासमवेत 'मेट्रोवारी' ...
तेजस्विनी पंडित सोबत तिची बहीण पौर्णिमा देखील खूप सुंदर आहे. ...
Shravan Angarki Sankashti Chaturthi August 2025: अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. या योगाचे महत्त्व, मान्यता आणि शुभत्व जाणून घ्या... ...
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ...
Upendra Dwivedi News: लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी आज मोठं विधान केलं आहे. आपण ज्याचा विचार करत आहोत ते पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं. तसेच आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल. यावेळी आपल्याला मिळून लढाई लढावी लागेल, असे उपेंद्र द्विवेदी यांनी ...