लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

राज ठाकरेंबाबत आघाडीचा अद्याप निर्णय नाही; बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरेंबाबत आघाडीचा अद्याप निर्णय नाही; बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण

बाळासाहेब थोरातांची बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी ...

PM Kisan : तुमच्या खात्यात पीएम किसानचे पैसे आले आहेत की नाही, नवीन ट्रीकद्वारे चेक करा! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : तुमच्या खात्यात पीएम किसानचे पैसे आले आहेत की नाही, नवीन ट्रीकद्वारे चेक करा!

PM Kisan Scheme : जर तुम्हाला अजून माहिती नसेल की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, तर एक सोपा उपाय आहे.  ...

“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीने बोलतात. त्यांनी यावर शोध संशोधन केले आहे. ते पुराव्यासह बोलले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Loni Kalbhor: 'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Loni Kalbhor: 'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल

कामगाराच्या पत्नीलाही कामावरून काढले, आणि कामगाराला कामावरून काढण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला ...

अखेर हुमणी प्रतिबंधात्मक औषधाचे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५० टक्के अनुदानावर वाटप सुरू - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर हुमणी प्रतिबंधात्मक औषधाचे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५० टक्के अनुदानावर वाटप सुरू

ऊस, भुईमूग पिकावर वाढत चाललेल्या हुमणीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अखेर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर मेटारयाम हे जैविक औषध वाटप सुरू झाले आहे ...

४० कोटींचं बजेट आणि १६ दिवसांत १४५ कोटींची कमाई! बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय 'हा' अ‍ॅनिमेटेड सिनेमा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४० कोटींचं बजेट आणि १६ दिवसांत १४५ कोटींची कमाई! बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय 'हा' अ‍ॅनिमेटेड सिनेमा

सध्या बॉक्स ऑफिसवर एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. भल्याभल्या बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना या सिनेमाने धूळ चारली आहे. ना कोणता हिरो, ना हिरोईन, ना कोणताही मोठा सुपरस्टार...तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. ...

ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष; रघुनाथ पाटील यांचा आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष; रघुनाथ पाटील यांचा आरोप

ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार ...

Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी!  - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 

Viral Video : या व्हिडीओमध्ये एक गरीब फुटपाथवर राहणारे कुटुंब भर पावसात आपल्या उदरभरणाची सोय करताना दिसत आहे. ...