लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?

नवा आदेश : आजपासून २५ टक्के तर २७ ऑगस्टपासून लागू होणार अतिरिक्त २५ टक्के शुल्क, रशियाकडून तेल खरेदी ठरले रोषाचे कारण  ...

अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण... - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

एका कामगाराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षक आणि स्थानिक नेत्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांच्या तक्रारीमुळे सत्य समोर आले.  ...

"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?

आरती साठे यांच्या नियुक्तीवरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणाऱ्या आमदार रोहित पवारांवर टीका झाली. या टीकेला आता रोहित पवारांनी काय उत्तर दिले?  ...

"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?

Shashi Tharoor on American Tariffs: अमेरिकेने लादलेला ५० टक्के टॅरिफ हा भारतासाठी झटकाच आहे, असे सांगत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.  ...

बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Nagpur Crime: राजाखान उर्फ राजा अमरावती उर्फ सलीम खान (२१, बुलंद गेट समोर , मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळापासून आझादनगर, टेका नवी वस्ती येथे राहतो आहे. ...

"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के करासह ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. २५ टक्के टॅरिफच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे.  ...

गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात स्थायिक आहे समीरा रेड्डी, म्हणाली - "मानसिक आरोग्यावर..."

Sameera Reddy : अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे. ...

सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका

तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. ...