लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोध भावेने हे काय केलं? अभिनेत्री बघतच राहिली, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोध भावेने हे काय केलं? अभिनेत्री बघतच राहिली, व्हिडीओ व्हायरल

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुबोधने केेलेल्या एका कृतीकडे सर्वांचं लक्ष वेधलंय ...

किती गोड दिसते सुलेखा तळवलकरची लेक टिया, अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करतेय काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किती गोड दिसते सुलेखा तळवलकरची लेक टिया, अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करतेय काम

"लेकीला दिल्लीला पाठवायला भीती वाटत होती पण आता...", सुलेखा तळवलकर काय म्हणाल्या? ...

सणासुदीचा हंगाम सुरू, खाद्यतेल महागले! गृहिणींच्या बजेटला फटका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीचा हंगाम सुरू, खाद्यतेल महागले! गृहिणींच्या बजेटला फटका

सोयाबीन, पाम, मोहरी, राइस ब्रान तेलाच्या दरात झपाट्याने वाढ : बजेटवर ताण वाढला ...

धूम्रपान करणाऱ्यांना स्लिप डिस्कचा धोका; पाठीचा कणा होतोय ठिसूळ, डॉक्टरांचा इशारा... - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :धूम्रपान करणाऱ्यांना स्लिप डिस्कचा धोका; पाठीचा कणा होतोय ठिसूळ, डॉक्टरांचा इशारा...

Smoking Slipped Disc Risk: धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये स्लिप डिस्कचा धोका अनेक पटींनी वाढतो, असे संशोधनातून दिसून आले आहे. ...

Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु 

बहिणीला सोडून गावाकडे येताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला ...

Banana Market : सणासुदीत वाढते केळीला मागणी; मात्र बाजारात होतोय गोडवा कमी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : सणासुदीत वाढते केळीला मागणी; मात्र बाजारात होतोय गोडवा कमी वाचा सविस्तर

Banana Market : श्रावण, गणपती, नवरात्रासारख्या सणांमध्ये केळीला हमखास दरवाढ मिळते, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, यावर्षी केळीच्या दरात तब्बल ४०० रुपयांची घसरण झाली असून, खर्च अधिक आणि मिळकत कमी अशा स्थितीत आहे. (Banana Market) ...

रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ?

तरीही ठेकेदाराचे पावणेदोन कोटीचे व्याज माफ : केवळ चार कोटींचा ॲडव्हान्स घेणार ...

अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत केलं नको ते वर्तन; निगडीतील ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत केलं नको ते वर्तन; निगडीतील ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित

- पालकांच्या तक्रारीनंतर बेंद्रे याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक ...