Vishnupuri Dam : नांदेड जिल्ह्यात दमदार पावसानंतर शेतीचं हिरवळलेलं चित्र आणि जलाशयात वाढलेला साठा हे दृश्य सध्या दिलासा देणारे ठरत आहे. शहराला पाणी पुरवणारा विष्णुपुरी प्रकल्प सध्या तब्बल ६२ टक्क्यांहून अधिक भरलेला आहे. (Vishnupuri Dam) ...
श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर मंदिर अशी कावड यात्रा काढली होती. त्यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गटही सामील झाला होता. ...
पालघर पूर्व येथील मस्तांग इंटरप्राइजेस ही सॉक्स बनवणारी कंपनी असून, या कंपनीत वर्षांपासून काम करणाऱ्या ४५ कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. ...
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली जवळ खीर गंगा नदीवर झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे नदीत पूर आला असून, त्यामुळे धराली गावातील २० ते २५ हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेल्याचा अंदाज आहे. ...
Eknath Shinde And Uddhav Thackeray News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे म्हटले जात आहे. ...
Neck Blackness Home Remedy : त्वचा आणि आरोग्यासंबंधी समस्यांवर आयुर्वेदात काहीना काही उपाय असतोच असतो. या उपायांकडे आपण घरगुती उपाय म्हणूनही बघू शकता. ...