लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सलमान खानसोबत दिसत असलेला हा चिमुकला आता झालाय ३८ वर्षांचा, आता दिसतो खूपच हॅण्डसम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत दिसत असलेला हा चिमुकला आता झालाय ३८ वर्षांचा, आता दिसतो खूपच हॅण्डसम

स्टार किड असूनही त्याने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

चर्चगेट ते विरार रेल्वे धावणार सुसाट, परेने १४ ठिकाणी वेगाचे निर्बंध हटविले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट ते विरार रेल्वे धावणार सुसाट, परेने १४ ठिकाणी वेगाचे निर्बंध हटविले

पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी अनेक ठिकाणी वेगमर्यादा काढणे, रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. ...

रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव

रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत.  ...

तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल

India-America Relation: अमेरिका आणि भारतातील व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. ...

अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण

RBI Holds Repo Rate : रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५% वर स्थिर ठेवला, ज्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ७० मिनिटांत गुंतवणूकदारांनी २.१३ लाख कोटी रुपये गमावले. ...

आता पोलिस आयुक्तांच्या भेटीसाठी परवानगीची आवश्यकता नाही; देवेन भारती नागरिकांच्या तक्रारी ऐकणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पोलिस आयुक्तांच्या भेटीसाठी परवानगीची आवश्यकता नाही; देवेन भारती नागरिकांच्या तक्रारी ऐकणार

मुंबईकरांकडून उपक्रमाचे स्वागत... ...

पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना 

स्वतः पोलिस ठाण्यात फोन करून दिली खुनाची कबुली ...

'बॉर्डर २'चं शूट संपवून दिलजीत दोसांझ पुन्हा 'नो एन्ट्री'त? स्क्रिप्टवरुन दिला होता नकार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २'चं शूट संपवून दिलजीत दोसांझ पुन्हा 'नो एन्ट्री'त? स्क्रिप्टवरुन दिला होता नकार

दिलजीत दोसांझने क्रिएटिव्ह डिफ्रन्समुळे 'नो एन्ट्री २' सोडला अशी अनेक महिन्यांपासून चर्चा होती. ...