लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय!

Maharashtra Government Decision Today: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. ...

मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार

Mumbai Crime news in Marathi: मुंबईत एका दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

एका घरात चार जण बसलेले असतील तर ती रेव्ह पार्टी कशी होईल? एकनाथ खडसेंचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका घरात चार जण बसलेले असतील तर ती रेव्ह पार्टी कशी होईल? एकनाथ खडसेंचा सवाल

ससून रुग्णालयामधून अहवालातही काही फेरफार किंवा बदल होण्याची शक्यता असल्याचा संशय खडसे यांनी व्यक्त केला आहे ...

अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय; बुधवार पेठेतील कुंटणखाना ३ वर्षासाठी सील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय; बुधवार पेठेतील कुंटणखाना ३ वर्षासाठी सील

मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखान्याला पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे ...

२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Speech on Operation Sindoor in Monsoon Session: लोकसभेत पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखठोक मते मांडली. ...

ENG vs IND : बुमराह पाचव्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार? कोच म्हणाले, अजून चर्चा झाली नाही, पण... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : बुमराह पाचव्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार? कोच म्हणाले, अजून चर्चा झाली नाही, पण...

फक्त ३ मॅच खेळण्याचं ठरलं, पण आता.... ...

प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल

पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? ...

Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती

Pune Rave Party Latest Update: पुण्यातील खराडीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, नवीन माहिती समोर आली आहे.  ...