लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला

Edelweiss Mutual Fund Radhika Gupta: एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी अलीकडेच पर्सनल फायनान्सबाबत एक उत्तम सल्ला दिला आहे, जो केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही. ...

'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?

महिला कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या सहकाऱ्यांवर असभ्य वर्तनाचा आरोप केल्यानंतर हाणामारी सुरू झाली. ...

३१ हजार शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा लाभ, जिल्ह्यातील ९२२ किलोमीटरचे ७०७ पाणंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१ हजार शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा लाभ, जिल्ह्यातील ९२२ किलोमीटरचे ७०७ पाणंद

- शीवरस्ते खुले, तक्रारींवर तातडीने कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ...

पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग तळेगावपासूनच,लवकर भूसंपादन;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग तळेगावपासूनच,लवकर भूसंपादन;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

‘रेल्वेमार्ग करताना तळेगावपासून चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास व अहिल्यानगर असा केला जाणार आहे. ...

सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

Hera Pheri 3 Movie : दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा 'हेरा फेरी ३' हा चित्रपट बऱ्याच काळापासून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण याआधी परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते या चित्रपटाचा भाग झाले आहेत. ...

Kanda Bajar Bhav : ओतूर बाजार समितीत १३ हजार कांदा पिशवी आवक; गोळा कांद्याला कसा मिळाला दर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : ओतूर बाजार समितीत १३ हजार कांदा पिशवी आवक; गोळा कांद्याला कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्त कांद्याची १३,४८५ पिशव्यांची आवक झाली आहे. ...

चार लाख विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती! कारण काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार लाख विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती! कारण काय?

आधार प्रमाणीकरण झाले ‘फेल’; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी ...

आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई

या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष कोर्टातील न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी १८ जुलैला तिन्ही आरोपींना समन्स बजावले आहे ...