लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द

Shashikant Shinde Political Career: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आऊटगोइंग रोखून आगामी निवडणुकीत पक्षाला नवी उंची गाठून देण्यात शशिकांत शिंदे यांना यश येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जाते. ...

जुन्या पीक विमा योजनेत कंपन्यांनी 10 हजार कोटींचा नफा कमवला - कृषीमंत्री कोकाटे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या पीक विमा योजनेत कंपन्यांनी 10 हजार कोटींचा नफा कमवला - कृषीमंत्री कोकाटे

Pik Vima Yojana : राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे. ...

कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकांसह १६ जणांनी केला भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकांसह १६ जणांनी केला भाजपमध्ये प्रवेश

अभिषेक बोंद्रे आणि जनसुराज्यचे विधानसभेचे करवीर मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे यांचाही समावेश ...

VIDEO: नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना बाप-लेकाकडून जबर मारहाण; लायसन्सवरुन झाला वाद - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :VIDEO: नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना बाप-लेकाकडून जबर मारहाण; लायसन्सवरुन झाला वाद

नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना भररस्त्यात जबर मारहाण करण्यात आली आहे. ...

समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केंद्रीय संस्थांमध्ये खाद्यपदार्थांमधील तेल आणि साखरेचे प्रमाण सांगणारे बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. ...

शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..." - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."

Jayant Patil Shashikant Shinde NCP : शरद पवारांनी स्वत: केली शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा ...

"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

ब्लॉक शिक्षण अधिकारी राजवीर शर्मा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते ढसाढसा रडताना दिसत आहेत. ...

IND vs ENG : टीम इंडियाविरुद्ध यजमान इंग्लंडची नवी चाल! जुन्या मोहऱ्याला ८ वर्षांनी मिळाली कमबॅकची संधी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियाविरुद्ध यजमान इंग्लंडची नवी चाल! जुन्या मोहऱ्याला ८ वर्षांनी मिळाली कमबॅकची संधी

जोफ्रा आर्चरनं चार वर्षांनी दमदार कमबॅक केल्यावर आता इंग्लंडच्या संघाने ८ वर्षे संघाबाहेर असलेल्या भिडूवर भरवसा दाखवला आहे. ...