लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी?

जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...

Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती

LA Olympics 2028 Cricket Schedule: लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या २०२८ च्या ऑलिंपिक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.  ...

भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सीमा रस्ते संघटनेचे निवृत्त संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी, संबंधित न्यायालयात राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे... ...

Fake Seeds : बनावट बियाण्यांमुळे उगमशक्ती कमी; शेतकऱ्यांचं नुकसान, कारवाई सुरू वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fake Seeds : बनावट बियाण्यांमुळे उगमशक्ती कमी; शेतकऱ्यांचं नुकसान, कारवाई सुरू वाचा सविस्तर

Fake Seeds : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेली बियाणे, खते आणि कीटकनाशके अनेक ठिकाणी बनावट निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. (Fake Seeds) ...

Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड (Tomato Farming) करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. ...

"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते

आपल्याच भाषेबद्दल बोलताना मराठी माणसानेच भाषेचं नुकसान केलं असं आस्तादने म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाला आस्ताद, जाणून घेऊया.  ...

"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

एका कर्मचाऱ्याला काम असल्याने लंच ब्रेक घेण्यापासून रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण कर्मचारी घाबरला नाही त्याने मॅनेजरला सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या

LA Olympics 2028 Cricket Timetable : २० आणि २८ जुलैला होणार पदकाचे सामने... ...