लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली

अहमदाबादमधील चंदोला येथे प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. तलाव परिसरात कारवाई करून, परिसरातील कच्चे आणि पक्के घरे पाडण्यात आली आहेत. ...

हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर.... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....

कारमध्ये अडकून चार मुलांचा मृत्यू झाला. मुलं खेळताना पार्क केलेल्या कारमध्ये बसली. यावेळी कारचा दरवाजा आपोआप लॉक झाला आणि आतमध्ये गुदमरून मुलांचा मृत्यू झाला. ...

लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

महिनाभरापूर्वीच नवीन घरात शिफ्ट झाला अभिनेता ...

Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले

पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे ...

कामातून वेळ काढत 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने गाठलं केदारनाथ, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामातून वेळ काढत 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने गाठलं केदारनाथ, शेअर केला व्हिडिओ

२ मे रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले असून दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मराठी अभिनेत्यानेही त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत केदारनाथ गाठलं आहे.  ...

तीन दिवसांची घसरण थांबली! शेअर बाजारात जोरदार उसळी, 'या' फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन दिवसांची घसरण थांबली! शेअर बाजारात जोरदार उसळी, 'या' फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत

Stock Market : बुधवारी, शेअर बाजाराने मागील ३ दिवसांची कसर भरुन काढली. ग्रीन झोनमध्ये उघडल्यानंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी वेगाने वाढताना दिसले. या काळात, फार्मा स्टॉक्स सर्वात वेगाने धावताना दिसले. ...

ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

Ola's Roadster delivery Date: ओलाच्या प्रिमिअम स्कूटरची किंमत आता गगनाला भिडली आहे. नव्या जनरेशनची स्कूटर ओला एस १ प्रो प्लस ही १.८० लाख ते २.३० लाखांपर्यंत जात आहे. ...

“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar News: त्या पदाची प्रतिष्ठा राखणे हे सरन्यायाधीश गवई यांचे कर्तव्य आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...