लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP

jeff bezos lauren sanchezs : बेझोस जून २०२६ मध्ये इटलीच्या प्रसिद्ध व्हेनिस शहरात त्यांची वाग्दत्त वधू लॉरेन सांचेझशी लग्न करणार आहेत. या विवाहाच्या तारखेपेक्षा होणारा खर्च चर्चेत आहे. ...

कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला

लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा गंभीर जखमी झाला असून आयएसआय संरक्षणाखाली लाहोरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

‘आकाशाशी नाते’ जोडलेला जयंतदादा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आकाशाशी नाते’ जोडलेला जयंतदादा

गेल्याच महिन्यात भेटलो, तेव्हा असं वाटलंही नाही की ही शेवटची भेट असेल... ...

Covid-19 Variant: कोरोना विषाणूचा व्हेरियंट सौम्य; घाबरू नका, काळजी घ्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid-19 Variant: कोरोना विषाणूचा व्हेरियंट सौम्य; घाबरू नका, काळजी घ्या

Covid-19 Variant: कोरोनाचा विषाणू पूर्ण नष्ट झाला नसून, अधूनमधून डोके वर काढतोय ...

आपले पूर्वज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान खरेच जाणत होते? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपले पूर्वज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान खरेच जाणत होते?

विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली.  फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले.  ...

प्रिय सर, मराठी मनाला तुम्ही विश्वाचे अंगण दिलेत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रिय सर, मराठी मनाला तुम्ही विश्वाचे अंगण दिलेत!

तुमचे संशोधन, लेखन, तुमच्या स्मृती विज्ञानाची पताका उंच फडकावतील. विश्वाचे रहस्य उलगडण्यासाठी आणखी एक पायरी वर चढण्याची प्रेरणा देतील. ...

हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली आहे. यानंतर नेटकरी मात्र सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवत आहेत. ...

ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा होती. ...