लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

तेंदूपत्ता मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेंदूपत्ता मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेला माणूस संध्याकाळी घरी परत येईल का? वाघ असतो, अस्वल असतं आणि त्यांच्या रूपाने दबा धरून बसलेला मृत्यू! ...

Tendupatta Workers: तेंदूपत्ता मजुरांचे जीवन: संघर्षाची वेदनादायक कहाणी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tendupatta Workers: तेंदूपत्ता मजुरांचे जीवन: संघर्षाची वेदनादायक कहाणी वाचा सविस्तर

Tendupatta Workers : पूर्व विदर्भात मे महिन्याच्या दरम्यान तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होतो, आणि याच हंगामात निसर्गाच्या कुशीत रोजगारासाठी गेलेल्या मजुरांवर मृत्यू दबा धरून बसलेला असतो. तेंदूपत्ता म्हणजे केवळ एक पान नव्हे, तर आदिवासींसाठी तो भाकरी ...

“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे” - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”

Anjali Damania News: हेच भुजबळ तुरुंगात होते, तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? असा काय नाईलाज आहे? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की, तुम्ही आमचे काहीच वाकड करू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ...

लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

२०१७ साली विराट-अनुष्काने सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र लग्नानंतर सहा महिन्यातील केवळ २१ दिवसच हे कपल एकत्र होतं. अनुष्कानेच याचा खुलासा केला होता.  ...

झाड वाढलं उंच पण लिंबू लागत नाहीत? करा 'हे' उपाय, झाड लगडेल लिंबांनी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाड वाढलं उंच पण लिंबू लागत नाहीत? करा 'हे' उपाय, झाड लगडेल लिंबांनी

Gardening Tips : जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या घरी असलेल्या लिंबाच्या झाडाला लटपट लिंबू लागावे तर यासाठी झाड लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य खत कोणतं असतं हे जाणून घ्या. ...

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्रीची अचानक एक्झिट! आता 'ही' अभिनेत्री साकारणार स्वाती कोळीची भूमिका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्रीची अचानक एक्झिट! आता 'ही' अभिनेत्री साकारणार स्वाती कोळीची भूमिका

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवीन एन्ट्री; आता स्वाती  कोळीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री, म्हणाली... ...

जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा

लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मुरीदके, जे भारताने उद्ध्वस्त केलं, तिथेच ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर येत आहे. ...

कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?

Covid-19 Update in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ वरून ५६वर पोहोचली आहे. तर, भारतातील एकूण रुग्णांची संख्या २५७ झाली आहे. ...