आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
‘आपला देश १४० कोटी लोकसंख्येशी झुंजतो आहे. आम्ही सर्व देशांतील लोकांना पोटात घेऊ शकत नाही. भारत धर्मशाळा नाही की, कुणीही यावे व येथे स्थायिक व्हावे,’ असे न्या. दत्ता म्हणाले. ...
मुंबई : विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी कक्षात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. कक्षात तपासणीसाठी ठेवण्यात ... ...
देवरुखचे काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते. ...
मिलिटरी इंटेलिजेंस, अन्य संस्थांकडूनही कसून तपास सुरू; मध्यरात्री पावणेदोन वाजता ज्योतीच्या घराची झडती, कागदपत्रे, साहित्य, मोबाइल, लॅपटॉप जप्त; डिलिट डाटा मिळवण्याचे तपास संस्थांचे प्रयत्न; इन्स्टाग्राम खाते ब्लॉक ...
ड्रेसिंग रूममध्ये पॅड फेकून त्याने कुणावर राग काढला? जाणून घेऊयात सविस्तर ...
मुंबई इंडियन्स एक पाऊल पुढे, पण दिल्लीलाही आहे संधी ती कशी? ...
Jyoti Malhotra Pakistan: हरयाणातील हिसारची ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत आहे. यु-ट्यूब चॅनेल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. ...
Chhagan Bhujbal Oath Ceremony News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. ...