लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

२०० कोटींचा 'वॉर २'! ऋतिक रोशनला मिळालं तगडं मानधन, तर Jr NTR आणि कियाराने घेतले इतके पैसे - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०० कोटींचा 'वॉर २'! ऋतिक रोशनला मिळालं तगडं मानधन, तर Jr NTR आणि कियाराने घेतले इतके पैसे

हृतिक रोशनसोबत 'वॉर २'मध्ये साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील झळकणार आहेत. 'वॉर २'साठी कलाकारांनी किती मानधन घेतलं याची आकडेवारी समोर आली आहे.  ...

प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव

लुंगी एनिगडी हा वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिप फायनलसाठी निवडलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा भाग आहे. त्यामुळे तो २६ मेला RCB ची साथ सोडून मायदेशी परतणार आहे ...

Sangli: वाटेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वाटेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे रामोसदरा परिसरात सायंकाळी पाचच्या दरम्यान मेंढपाळावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. रामोसदरा परिसरातील मेंढपाळ ... ...

पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

यंदा पावसाळ्यामध्ये कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, त्याप्रमाणे अहवाल तयार करा ...

पुण्यात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू; मुरलीधर मोहोळ यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारीचे वाटप केले जाणार आहे. ...

Kanda Bajar Bhav : चाकण मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली; दरात पडला किती फरक? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली; दरात पडला किती फरक?

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली. बटाट्याची आवक स्थिर राहूनही भावात वाढ झाली. ...

भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात एक शेतकरी भर पावसात वाहून जाणारा शेतमाल वाचवण्याचा प्रयत्न करत होता. या व्हिडीओची दखल केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतली.  ...

कोल्हापूर हद्दवाढीसाठी पालकमंत्र्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालणार, सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत जाहीर  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हद्दवाढीसाठी पालकमंत्र्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालणार, सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत जाहीर 

‘गोकुळ’साठी वेळ मात्र हद्दवाढीसाठी वेळ नाही ...