वयाच्या दहाव्या वर्षी दुर्बिणीतून त्यानं पहिल्यांदा जंगलात पक्षी पाहिला. त्यानंतर प्राणी, पक्षी, जंगल, पर्यावरण.. हेच त्याचं आयुष्य झालं. त्यासाठी विविध प्रकल्पांवर तर तो काम करतो आहेच, पण लोकांना निसर्गसाक्षर करण्यासाठीही झटतो आहे. ...
ती पर्यावरणशास्त्र शिकली आणि थेट जंगलात आणि जंगलालगतच्या माणसांत कामासाठी निघून गेली. माणसं आणि वन्यप्राणी यांचं भांडण न होता, दोस्ती कशी होईल, यासाठी ती सध्या काम करते आहे. ...
तो प्रेमात पडला, तिला मागणी घालायला तिच्या गावी, मणिपूरला तमिंगलॉँगला पोहचला.. आणि मग तिथल्या प्राण्यांच्या प्रेमात पडून तिथंच त्यानं एक नवीन काम उभारलं.. ...
गर्दी, लांबलचक रांगांमुळे मंदिरात जाणंही आताशा दुर्मिळ झालं आहे. कधीकधी सहज उत्सुकता म्हणून चर्च, सिनेगॉग, गुरुद्वारा पाहून झालं होतं. पण मशिदीत जाऊन काय चालतं ते पाहावं असा विचारही फारसा मनात येत नसे. सर्वत्र होणाऱ्या चर्चा आणि सांगोवांगीच्या कथा-गप ...