एक अर्ध्या लुंगीचा स्टार्च केल्यासारखा करकरीत तुकडा माझ्याकडे भिरकावून अतिक म्हणाला, ‘ये पहनकर अंदर आओ.’ त्या लुंगीवर मी त्याच्या मागे गेलो. आत गेल्यावर त्याने दोन लाकडी ब्रश फरशीवर टाकले आणि त्यावर डोकं ठेवायला सांगितलं. मग तेलाच्या बाटलीतून अंगभर ...
आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, एक निर्जीव वस्तू आहे, असं समजून त्याचा मसाज सुरू झाला. यथेच्छ नाचून झाल्यावर माझ्या दोन्ही हातापायांची भेट घालण्यासाठी त्याचा आटापिटा! वाटलं, आता संपलं असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा? ...
मुंबईच्या काही गाजलेल्या गव्हर्नरांच्या यादीमध्ये जॉन एलफिन्स्टन यांचे नाव घेतले जाते. मुंबईत 1857 चे बंड पसरू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. ...
आपल्या घरात असलेल्या गरिबीचे वर्णन करताना गोडसे भटजी लिहितात, दारिद्रयाने तर आम्हाला मालाच घातली होती, दारिद्रय घराच्या मागेपुढे फुगड्या घालत होते. यामुळेच चार पैसे मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. आई-बाबा, दोन भाऊ, बहिण, पत्नी यांची समजूत क ...
कथक शिकणारे मुलगे कमीच. तो मनापासून ही कला शिकला. विदेशात जाऊन त्यानं नृत्याचे धडे गिरवले. आणि आता परत आल्यावर तो कंपवात झालेल्या आजी-आजोबांसाठी नृत्याचे वर्ग घेतो. या नृत्यानं त्यांच्या जगण्यात उमेदीचे नवे रंग भरणं सुरू केलंय.. ...