हिंदूंचे नवेवर्ष गुढीपाडव्याला किंवा पारशी धर्मियांचे नववर्ष नवरोजला सुरू होते त्याप्रमाणे ज्यू बांधवांचे नवे वर्ष सुरू होणा-या दिवसाला रोश हाशन्ना असे म्हटले जाते. यंदा रोश हाशन्नाचा सण 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुरू होत आहे. ...
शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत. ...
19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातील झालेल्या दोन घटनांनी या शहरांमध्ये एक घट्ट नाते निर्माण झाले. आजही दोन्ही देशांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या शहरांची नावे लिहिलेली आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्बो मंत्रिमंडळात आज फेरबदल करण्यात आला. नऊ नवे मंत्री समाविष्ट करण्यात आले तर चार स्वतंत्र पदभार आणि राज्यमंत्री असणाऱ्या मंत्र्यांना बढती देण्यात आली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नवे बदल आज केले. विविध खात्यांना कोणते मंत्री लाभतील याची चर्चा गेला महिनाभर सुरू होती, मात्र एका नावाने आज सर्वांचेच लक्ष वेधून घेतले , ते नाव म्हणजे के. जे. अल्फोन्स कन्ननथनम. ...