![घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com घरगुती भांडण; अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला बाल्कनीतून ढकलले; तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
भाऊ बाल्कनीतून खाली पडल्यावर आरोपी घरात बसून राहिला, या प्रकरणात कोणीही वाच्यता न करता घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ...
![दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे आरोपीवर दाखल आहेत ...
![चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
जेवण करून वेअरहाऊसकडे परतत असताना दोघांमध्ये बिल देण्यावरून वाद झाला, तेव्हा एकाने दुसऱ्याच्या गालात चापट मारली होती ...
![बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com बदनामीकारक पत्रके वाटून तरुणीचे लग्न मोडले; बदनामी थांबवण्यासाठी १५ लाख मागितले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
तरुणीच्या आई-वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक पत्रके तयार करून वाटल्याने तरुणीचे लग्नही मोडले ...
![Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
भरधाव टेम्पो, बस, कारच्या धडकेत ३ दुचाकीस्वारांचा मृत्यू, तर एका वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ...
![सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
विविध टास्क, गुंतवणुकीचे आमिष, पार्ट जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक ...
![दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com दारू पिली अन् थेट पोलिसाची कॉलर पकडली! दहशत माजवणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चारजण मद्यपान करून कारमधील साऊंड सिस्टिमवर नाचत धिंगाणा घालत होते ...
![बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा; तरुणावर कोयत्याने वार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा; तरुणावर कोयत्याने वार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात बुधवारी मध्यरात्री २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली. ...