लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा

गोदामातून १४०० किलो पनीर, १८८० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल जप्त केले ...

गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की

पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल ...

कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकात पोलिसाचा खून करून ११ वर्षे फरारी आरोपी अटकेत

कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरारी झाल्यानंतर त्याने दोन विवाह केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ...

पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू

दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा तर एका घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे ...

ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं?

पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने त्याला निलंबित करण्यात आले ...

२ दिवस उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच; आरोपी गाडेच्या शोधासाठी ड्रोन, डॉगस्कॉड अन् १३ पथके - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ दिवस उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच; आरोपी गाडेच्या शोधासाठी ड्रोन, डॉगस्कॉड अन् १३ पथके

घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ...

‘छावा’ ने पकडून दिले दोन सराईत गुन्हेगार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छावा’ ने पकडून दिले दोन सराईत गुन्हेगार

दोन सराईत पोलिसांच्या हाती लागले आणि चित्रपट गृहातूनच त्यांना अटक करण्यात आली ...

नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम

प्रवेशाची तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे टप्पे पार पडले आहेत. ...