लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

थकीत दंडाचे प्रमाण प्रचंड; अखेर हेल्प डेस्क सुरु, पहिल्याच दिवशी १०० वाहनचालकांचा दंड कमी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकीत दंडाचे प्रमाण प्रचंड; अखेर हेल्प डेस्क सुरु, पहिल्याच दिवशी १०० वाहनचालकांचा दंड कमी

वाहनचालकांसाठी हे मदत केंद्र ८ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार ...

रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन

प्रवाशांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे पीएमपी प्रशासनाचे आवाहन ...

हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून अत्याचार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून अत्याचार

याप्रकरणाची कुठे वाच्यता केली तर तीचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारीत करण्याची धमकी ...

राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सरकारतर्फे देण्यात येणार बक्षीस; अजित पवारांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सरकारतर्फे देण्यात येणार बक्षीस; अजित पवारांची माहिती

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी प्रशासनाला गणेश मंडळांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले ...

पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे

पगारवाढ न दिल्याने २०० चालकांनी संप पुकारला होता ...

स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर आजपासून ई शिवाई बसला सुरूवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर आजपासून ई शिवाई बसला सुरूवात

पुणे विभागातून ४ बसेस आणि कोल्हापूर विभागातून ४ अशा ८ बसेस या मार्गावर दररोज धावणार आहेत... ...

चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार; पत्नीने वार चुकवल्याने ती गंभीर जखमी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार; पत्नीने वार चुकवल्याने ती गंभीर जखमी

पत्नीच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली तसेच डाव्या पायावरती पतीने कुऱ्हाडीने वार करत तीला गंभीर जखमी केले ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ठाण्यात आल्यावर माझ्या पत्नीला रागाच्या भरात चाकूने मारले असून तिला दवाखान्यात घेऊन चला अशी विनवणीही केली ...