लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

IT Raid In Pune: पुण्यात नीलकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IT Raid In Pune: पुण्यात नीलकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी

दुकानांसह घरामध्ये देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत ...

गोव्यातील मोपा विमानतळाजवळ स्वस्तात जागा; आमिष दाखवून ४ कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोव्यातील मोपा विमानतळाजवळ स्वस्तात जागा; आमिष दाखवून ४ कोटींची फसवणूक

पाच जणांनी पुण्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीची ४ कोटी ३४ लाख १८० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला ...

फसवणूक करणाऱ्या बिल्डरसह चार जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फसवणूक करणाऱ्या बिल्डरसह चार जणांवर गुन्हा दाखल

जमिनीच्या मूळ मालकांनी संगनमत करुन अपसिंगकर याच्या फ्लॅटला अनधिकृत, परवानगी शिवाय कुलूप लावले ...

फॅक्टरी लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने ३३ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॅक्टरी लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने ३३ लाखांची फसवणूक

कंपनीचे लायसन्स रिन्यू, रिसोर्से चे बिलींग आणि ईमिग्रेशनच्या कामासाठी वेगवेगळी कारणे सांगत टप्प्याटप्प्याने ३३ लाख ५४ हजार ५६ रुपये घेतले ...

Pune: ऑनलाइन टास्कच्या नादात दोघांनी ४४ लाख गमावले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ऑनलाइन टास्कच्या नादात दोघांनी ४४ लाख गमावले

डेक्कन आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Pune Crime: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना

याप्रकरणी सातववाडी, हडपसर येथील २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.... ...

सहा लाख द्या, आर्मीत नोकरी देतो! ४२ मुलांना १.८० कोटींचा गंडा, भामट्याला पकडले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा लाख द्या, आर्मीत नोकरी देतो! ४२ मुलांना १.८० कोटींचा गंडा, भामट्याला पकडले

फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात हा प्रकार घडला. ...

सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख

आरोपीने उमेदवारांकडून प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे १ कोटी गोळा केले होते ...