लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

येरवडा कारागृहात कैद्यांची दादागिरी; आरोपींची जेलमध्ये तुरुंगाधिकाऱ्याला बेदम मारहाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहात कैद्यांची दादागिरी; आरोपींची जेलमध्ये तुरुंगाधिकाऱ्याला बेदम मारहाण

तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांना लाथा बुक्क्यांनी कैद्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे... ...

पुण्यात पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; अन्यथा कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; अन्यथा कारवाई

नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येईल.... ...

ससून रुग्णालयातून आरोपी पसार; सायबर पोलिस ठाण्याचे दोघे निलंबित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयातून आरोपी पसार; सायबर पोलिस ठाण्याचे दोघे निलंबित

ससूनच्या बाह्य रूग्ण उपचार कक्षात मार्शलची तपासणी सुरू असताना तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला ...

कामगारांनी संगनमत करून कंपनीची ३२ लाखांची केली फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगारांनी संगनमत करून कंपनीची ३२ लाखांची केली फसवणूक

आरोपींनी संगनमत करून कंपनीचा माल होल्टास कंपनीला न विकता दुसऱ्या कंपन्यांना परस्पर विकला ...

RTO च्या सर्व्हरचा प्रॉब्लेम ‘सॉल्व्ह’; वाहनचालकांना दिलासा, ८ दिवसांपासून रेंगाळलेली कामे लागली मार्गी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTO च्या सर्व्हरचा प्रॉब्लेम ‘सॉल्व्ह’; वाहनचालकांना दिलासा, ८ दिवसांपासून रेंगाळलेली कामे लागली मार्गी

आरटीओतील खिडक्यांवर वाहनचालकांची गर्दी झाली असून, रांगा लागल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले ...

पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने रवाना करण्यात आली. ...

पोलीस असल्याची बतावणी; परदेशी नागरिकाची ५ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस असल्याची बतावणी; परदेशी नागरिकाची ५ लाखांची फसवणूक

नागरिकाकडून १ लाख ७७ हजार १२० रुपयांचे सौदी रियाल चलन, २ लाख ४९ हजारांचे अमेरिकन चलन आणि ५३ हजारांचे भारतीय चलन चोरून नेले ...

पत्नीचे दुसरे लग्न; पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे दुसरे लग्न; पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून

पत्नीशी दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने केला खून ...