CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
पावसामुळे शहरातही संचारबंदीसारखे वातावरण ...
वाशिम बायपासवरील तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडीची घटना समोर आली आहे. ...
सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले: सराफा व्यापाऱ्याची दुचाकीही नेली ...
मूर्तिजापुरातील प्रतीकनगरात राहणाऱ्या अरुणा सुजय शेंदुरकर (४०) यांच्या तक्रारीनुसार, २०१० मध्ये सुजय उत्तमराव शेंदुरकर रा.हातोला ता.दारव्हा जि.यवतमाळ याच्यासोबत त्यांचे लग्न झाले असून, त्याच्यापासून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. ...
न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रा. इंगळे यांच्याशी एक वाद होता, परंतु त्यांना जीवे मारण्याचा हेतू नव्हता. ...
Akola: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाकडील सोन्याच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या लांबवल्याची अकोट-अंजनगाव रोडवरील पणज गावाजवळ घडली. याप्रकरणात अकोट ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंटला अडवून ८५ हजार रूपये रोख व मोबाइल हिसकावून मारहाण. ...
एमआयडीसीत दोन गोडावून किपर, एका मार्केटिंग प्रतिनिधीविरूद्ध गुन्हा दाखल ...