Akola News: जुने शहरात गाडगे नगरात २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील एक लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
एकूण एक लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी त्यांची पत्नी उठल्यावर तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...