शिंदे गटाचे शहर प्रमुख सुभाष माने व कार्यकर्त्यांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे चौकात धर्मवीर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
हंडी फोडणाऱ्या डोंबिवलीतील गोविंद पथकाला १ लााख ५१ रुपये, मुंबतील गोविंद पथकाला १ लाख रुपये आणि महिला गोविंद पथकाला ५१ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे. ...